readme फाईलची सध्याची आकडेवारी पहा.
प्रिय ग्राहक
या फाईल मध्ये या उपक्रमाबद्दल अतिषय महत्वाची माहीती आहे. कृपया काम सुरू करण्या अगोदर ही माहीती अगदी काळजीपुर्वक वाचा.
OpenOffice.org संघटन या निर्मितीचा विकास करण्यास जबाबदार असेल, आणि आपणास या संघटनेचा सदस्य करुन घेणे संस्थेला आवडेल. नवीन ग्राहक म्हणुन आपण सहाय्यक शिकाऊ माहीतीच्या आधारे msgstr वर OpenOffice.org हा पत्ता पाहु शकता.
OpenOffice.org परीयोजने मध्ये सहभागी होणारे विभाग ही वाचा.
सिस्टम च्या गरजा
समस्या सुरूवात होतात OpenOffice.org मध्ये जेंव्हा समस्या येण्यास सुरूवात होतात तेंव्हा (उदा. अनुप्रयोग अडकणे) तो नेहमीच पडद्यावर प्रस्थापित होण्याचे कारण म्हणजे ग्राफिक्स कार्ड ड्रायव्हर. जर ही समस्या आली तर कृपया तुम्ही ग्राफिक्स कार्ड ड्रायव्हर किंवा तुमच्या ग्राफिक कार्डचालकात प्रवेश करुन घ्या किंवा तुमच्या चल प्रणाली सोबत ग्राफिक्स चालकाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. ३D वस्तु मध्ये त्रुटी येत असतील तर ती समस्या कार्यक्रम पुन्हा मांडुन सोडवता येऊ शकते. त्यासाठी प्रथम उपकरण पर्याय-दृश्य-३D दृश्य अंतर्गत "Use OpenGL" चा वापर करावा.
OpenOffice.org च्या जुण्या स्वरूपाच्या बरोबर आपण OpenOffice.org 2.0 ही स्थापित करू शकता. जर आपण OpenOffice.org जुने स्वरूप अस्थापित करण्यासाठी अक्षर निवडले तर नविन स्वरूपाच्या स्थापित कार्यक्रमास विचारावे लागेल आणि 'Repair' निवडावे लागेल. तुमच्या प्रणालित नविन स्वरूप बरोबर आहे कि नाही याची खात्री करून घ्या.
कृपया नोंद घ्या कि कॉपी आणि पेस्ट क्लिप बोर्ड मागे OpenOffice.org 1.x आणि OpenOffice.org 2.0 मध्ये, OpenOffice.org नमुन्यामध्ये काम केले नाही, जर तसे घडले तर विशेष संपादन करून चिकटवा आणि OpenOffice.org व्यतिरिक्त रचना शोधा किंवा सरळ OpenOffice.org 2.0 चे कागदपत्र उघडा.
Please make sure you have enough free memory in the temporary directory on your system and that read, write and run access rights have been granted. Close all other programs before starting the installation.
जर आपण OpenOffice.org सुरू करण्यात अडचण असेल तर(जेंव्हा ग्नोम चा वापर असतो) कृपया कवचाच्या आतिल भागात 'unset' the SESSION_MANAGER वातावरणासाठी OpenOffice.org सुरू करा. "unset SESSION_MANAGER" ही ओळ सॉफिस सेल स्र्किप्ट च्या सुरूवातीस समाविष्ट केल्याने हे होऊ शकेल. हे आपणास प्रत्यक्षात "[office folder]/program" मध्ये दिसेल.
आपण आपल्या प्रणालीवर स्थापित केलेले वेगवेगळे फॉन्ट बदलुन त्या ठिकाणी OpenOffice.org मध्ये फॉन्ट बदलु शकता जे पडद्यावर आणि झेरॉक्सवर वापरलेले आहेत. ही पद्धत आपण फॉन्ट स्थानांतरण प्रक्रियेद्वारे करू शकता.फॉन्ट स्थानांतरण टेबल उघडण्यासाठी उपकरण पर्याय, OpenOffice.org फॉन्ट निवडा.
OpenOffice.org युजर इंटरफेस फॉन्ट बदलण्यासाठी चुकिचा फॉन्ट "Andale Sans UI" हा दुसर्या फॉन्ट सोबत स्थानांतरित करा आणि "always" स्थानांतरणासाठी खुण करा.
OpenOffice.org च्या सहाय्याने आपण तपशीलवार संवाद स्पष्टिकरण पाहु शकता.
चल पद्धतिद्वारे वापरात न आलेल्या फक्त शॉर्टकट किज् ह्या OpenOffice.org मध्ये वापरू शकता. OpenOffice.org हेल्प मध्ये सांगितल्या प्रमाणे जर OpenOffice.org मधिल कि एकिकरण कार्य करत नसेल तर चल प्रकियेद्वारा शॉर्टकट पुर्व वापरात आले आहेत का ते तपासा. अशा प्रकारच्या दुरूस्ती साठी तुम्ही तुमच्या चल प्रणालीवरील किज् बदलु शकता. विकल्पाने तुम्ही OpenOffice.org मध्ये केंव्हाही नियुक्त कि बदलु शकता. या विषयाच्या अधिक माहीती साठी OpenOffice.org हेल्प वापरा किंवा तुमच्या चल प्रणालीवरील हेल्प दस्तावेज वापरा.
नित्यस्थिति स्थापनेत धारिका स्थान बद्ध ही OpenOffice.org मध्ये प्रवेश करते. त्याला निष्क्रिय करण्यासाठी तुम्हाला अस्थिर असलेले वातावरण SAL_ENABLE_FILE_LOCKING=0 स्थापित करावे लागेल किंवा SAL_ENABLE_FILE_LOCKING हे पाठवावे लागेल.हे प्रवेश आगोदरच सॉफिसस्क्रिप्ट फाईल मध्ये दुर्बल आहेत.
सावधान सूचनाः सोलारिज् २.५.१ आणि २.७ या दोन सिस्टम मध्ये लिनक्स बरोबर जोडलेल्या असताना उघडण्याचा प्रयत्न केल्यास फाईल लॉकिंग समस्या निर्माण करेल. जर तुमच्या सिस्टम मध्ये ही वैशिष्ठ्ये ( २.५.१ आणि २.७ व लिनक्स ) असतील तर तुम्ही फाईल लॉक फिचर वापरू नका. अन्यथा लिनक्स संगनकामध्ये NFS असताना फाईल उघडण्याचा प्रयत्न केल्यास संगनक हॅंग होईल.
प्रकाशानाधिकृत भाग १९९८, १९९९ जेम्स क्लार्क. प्रकाशानाधिकृत भाग १९९६,१९९८ नेटस्केप कम्युनिकेशन कॉर्पोरेशन.
OpenOffice.org कम्युनिटिला तुमच्या या सक्रिय सहभागामुळे हा ओपन सोर्स प्रोजेक्ट विकसित करण्यास मदत होईल. वापरकर्ता म्हणुन या सगळ्या विकास प्रक्रियेचे तुम्ही मौल्यवान सहभागी आहातच आणि या कम्युनिटीला दिर्घकाळ मदत करत राहण्यासाठी म्हणुन आम्ही आपणास जास्तीत जास्त सक्रिय भुमिका देण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत.
वापरकर्ता म्हणुन आपण या योजना विकास प्रक्रियेचा महत्वपुर्ण भाग आहात आणि आम्हाला आवडेल कि आपण या योजनेत महत्वाची भुमिका करून खुप काळापर्यंत या कम्युनिटिला योगदान द्यावे.
हे सॉफ्टवेअर इंस्टॉल करताना थोडा वेळ लागेल. नोंदणी करणे ऐच्छिक असेल तरी सॉफ्टवेअर अधिक आधुनिक करण्यासाठी तुम्ही नोंदणी करावी म्हणुन आम्ही तुम्हाला प्रोत्साहन दतो.तुमची सर्व माहीती आम्ही सुरक्षित ठेउ. इंस्टॉल करताना नोंद करणे राहून गेल्यास तुम्ही पुन्हा केंव्हाही नोंदणी करू शकता.
ऑनलाईन वर वापरकर्ता पाहणी असून तेथील प्रपत्र ही आपण भरावा. ही पाहणी OpenOffice.org ला अधिक विकसित सॉफ्टवेअर विकसीत करण्याचे नवे निकष देईल. अर्थातच तुमची व्यक्तिगत माहीती सुरक्षित राहील याची काळजी आम्ही घेऊ.
OpenOffice.org ही वेबसाईट इश्युझिला सुद्धा ठेवते. व्हायरसेस व समस्या या संबंधीची माहीती व समस्या सोडवण्याची यंत्रणा या इश्युझिलात आहे. तुम्ही ज्या व्यासपीठावर काम करित आहात तेथिल समस्या आम्हास सांगा .अशी विनंती आम्ही करतो. तुमचा उत्साहपुर्ण सहभाग व तुमच्या समस्यांची माहीती ही वापरकर्ता कम्युनिटीला तिच्या विकासासाठी आणि सुधारणा करण्यासाठी मदत करी.ल
येथे काही प्रोजेक्ट मेलिंग याद्या आहेत ज्यावर तुम्ही वर्गणीदार होऊ शकता.
तुमच्या कडे मर्यादित सॉफ्टवेअर डिझाईन असली तरी किंवा कमी अनुभव असला तरी या प्रकल्पात तुम्ही महत्वाचे योगदान देऊ शकता.
At http://projects.openoffice.org/index.htmlलोकलायझेशन, पोर्टिंग आणि ग्रुप वेअर ते वस्तु स्थितितील कांही मुलभुत प्रकल्पापर्यंत अनेक प्रकल्प यात आहेत. जर तुम्ही डेव्हलपर नसाल तर डॉक्युमेंटेशन किंवा मार्केटिंग प्रकल्पावर काम करू शकता. OpenOffice.org ही कम्युनिटी प्राचीन आणि पारंपरिक व्यापारी तंत्रांचा उपयोग या सॉफ्टवेअर साठी करते. या सगळ्या कामात भाषा आणि संस्कृती याचे कसलेही बंधन नाही. तुम्ही हे कोणालाही सांगु शकता.
मार्केटिंग कम्युनिकेशन आणि इन्फॉरमेशन नेटवर्क च्या सहभागाने तुम्ही मदत करू शकता- http://marketing.openoffice.org/contacts.html येथे तुम्ही प्रेस , मिडीया, शासकीय संस्था, सल्लागार, शाळा , लिनक्स्, वापरकर्ता ग्रुप आणि विकासक यांच्याशी संपर्क साधु शकता.
OpenOffice.org 2.0 office suite च्या मदतीने प्रश्न शोधण्यासाठी आर्कैव कडे लक्ष द्या. ज्यांची उत्तरे 'users@openoffice.org' मेलिंग यादीत पहिल्या पासून अस्तित्वात आहेत .- विकल्पाने तुम्ही तुमचे प्रश्न users@openoffice.org ला पाठऊ शकता. ई-मेल प्रतिसाद यादी मिळण्यासाठी ग्राहकाची काळजी घ्या.
FAQ विभागही तपासा-http://user-faq.openoffice.org/
मेलींग यादी पैकी एक किंवा जास्त यादीला वर्गणी करण्यातुन तुम्ही सुरूवात करू शकता. थोडी वाट पाहा, सवय होऊ द्या आणि मग मेल वाकरण्याची सरूवात करा. ही मेलींग यादी ऑक्टोबर २००० साली प्रकाशित केलेली आहे. तुम्हाला एकदा हे सगळे सोपे झाले कि स्वतःचा परिचय आम्हाला पाठवणे एवढेच तुम्ही करावयाचे आहे. http://development.openoffice.org/todo.html
नविन OpenOffice.org 2.0 सोबत आपल्या कामाचा आनंद घ्याल अशी आम्हाला आशा आहे. आणि आपण आमच्याशी ऑनलाईनवर जोडले जाल.
OpenOffice.org कम्युनिटी